आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटाणे अशा पद्धतीने खाल्ल्यास दूर होते नपुंसकता, या आजारांवरही आहे रामबाण औषध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदानुसार फुटाणे आणि हरभर्‍याची डाळ शरीरासाठी पौष्टिक आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. फुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जाते. कारण हे स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. याच्या नियमित सेवनाने सौंदर्य खुलते तसेच स्मरणशक्ती वाढते.

 

- चीनी मातीच्या भांड्यात रात्री फुटाणे भिजवून ठेवा. सकाळी हे फुटाणे चावून-चावून खा. नियमित याचे सेवन केल्यास विर्यामध्ये वृद्धी तसेच नपुंसकता नष्ट होईल.

- भिजवलेले हरभरे खाल्ल्यानंतर दूधह प्यावे. या उपायाने वीर्यातील पातळपणा कमी होईल.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या फुटाण्याचे फायदे आणि खास उपाय...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...