आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नैसर्गिक उपायांनी जाणून घ्या, तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकवेळा असे घडते की, मासिक पाळी न आल्यामुळे महिला गरोदर आहेत की नाही हे निश्चित करू शकत नाहीत. कारण मासिक पाळी न येण्यामागे विविध कारणे असू शकतात, उदा. तणाव, हार्मोन असंतुलन, अवेळी आयोग्य आहार. जर एखाद्या स्त्रीला पूर्णपणे आपल्या गर्भावस्थेविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्यास तिने टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. यासाठी विविध प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत, उदा. युरीन टेस्ट, ब्लड टेस्ट इ. टेस्ट करून तुम्ही गरोदर आहात की नाही हे निश्चित करू शकता. परंतु तुम्ही जास्त वाट न पाहता ही आनंदाची बातमी जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर पुढे सांगण्यात आलेल्या नैसर्गिक उपायांनी गरोदर आहत की नाही हे निश्चित करू शकता.


टूथपेस्ट : 
एका भांड्यात टूथपेस्ट घेऊन त्यामध्ये युरीन मिसळा. काही मिनिटानंतर टूथपेस्ट फेसाळ आणि निळ्या रंगाची झाल्यास याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.


शुगर टेस्ट
एका भांड्यात थोडीशी साखर घ्या. यामध्ये सकाळची पहिली युरीन मिसळ कारण सकाळच्या वेळी युरीन जास्त सांद्र (वसायुक्त) असते. जर साखर विरघळण्याऐवजी छोटे-छोटे गोळे तयार झाले तर याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.  


नोट : येथे सांगण्यात आलेल्या नैसर्गिक गर्भावस्था टेस्ट 100 टक्के अचूकच असतील असे नाही. या टेस्ट फक्त प्राथमिक स्तरावर तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी केल्या जाऊ शकतात. गर्भावस्थेची योग्य पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर पाच उपाय...

बातम्या आणखी आहेत...