आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हाला किती तासांची झोप आहे आवश्‍यक, जाणून घ्‍या वयानूसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्दी डायटसोबतच भरपूर झोप घेणेही आवश्यक असते. परंतु आजकाल अनेक लोक पुर्ण झोप घेऊ शकत नाही. यामुळे अनेक आरोग्य समस्या होतात. अमेरिकाच्या नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या संशोधनानुसार आपल्या वयानुसार आपल्या झोपेची गरज वेगवेगळी असते. आज आपण जाणुन घेऊया की, कोणाला किती झोप आहे आवश्यक...


पुढील स्लाइवडर जाणून घ्या, कोणत्या वयात किती झोप आहे आवश्यक...

बातम्या आणखी आहेत...