आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅट बर्न करण्‍याचे 10 सोपे उपाय, झटपट वजन होईल कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फूड डेस्‍क- आपल्‍या शरीरात फॅट वाढण्‍याचे सर्वात मोठे कारण म्‍हणजे स्‍लो मेटॉबॉलिझम. यामुळे आपले शरीराला अन्‍नाद्वारे मिळणा-या कॅलरीजला उर्जेत रुपांतर करण्‍यामध्‍ये अडचणी येतात. यामुळे काही कॅलरीज हळूहळू फॅटमध्ये बदलतात व लठ्ठपणा वाढतो.


काय आहे मेटाबॉलिजम
आपल्‍या शरीरात सतत चालणा-या कॅलरी बर्निंगच्‍या प्रक्रियेला मेटाबॉलिजम म्‍हणतात. यामध्‍ये अन्‍नपचनाद्वारे कॅलरीच उर्जेमध्‍ये रुपांतरीत होतात. आपल्‍या शरीराला फिट आणि हेल्‍दी ठेवण्‍यासाठी मेटाबॉलिजम चांगले असणे फार महत्‍त्‍वाचे आहे. अन्‍यथा शरीरात फॅट जमा होते आणि लठ्ठपणा, डायबिटीज, हाय बीपी, हार्ट डिसिज असे रोग होतात.


कशी चांगली होईल फॅट बर्निंग प्रोसेस
चांगल्‍या फुड हॅबिट्सद्वारे आपल्‍या मेटॉबॉलिजमला चांगले बनवता येते. यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होईल आणि लठ्ठपणा घटण्‍यास मदत होईल.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, 10 फुड्सविषयी ज्‍यांनी मेटॉबॉलिजम प्रक्रिया सुधारते....

 

 

बातम्या आणखी आहेत...