आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातांच्‍या तळव्‍यांना पाहून कळतात लिव्‍हर डॅमेजसहीत हे 5 आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- लांब, मजबूत, रूंद हाताचा तळवा हे चांगल्‍या आरोग्‍याचे लक्षण असते. हातांच्‍या तळव्‍यांवरून, त्‍यांच्‍या रंगावरून आपल्‍या आरोग्‍याविषयी आपल्‍याला अनेक माहिती मिळू शकते. तळव्‍यांचा रंग साफ आणि एकसारखा हवा. तळव्‍यांचा रंग एकसारखा नसेल, काही भागांमध्‍ये तो वेगवेगळा असेल तर तुम्‍हाला आरोग्‍याच्‍या अनेक समस्‍या असू शकतात.

 

पिवळा आणि लाल रंग असल्‍यास
हातांच्‍या तळव्‍यांच्‍या काही भागाचा रंग लाल असेल तर ते ह्रदय आणि रक्‍ताभिसरणाच्‍या आजाराविषयी संकेत असू शकते. तर पिवळा रंग असल्‍यास हे लिव्‍हर आणि गालब्‍लॅडरविषयीच्‍या आजाराचे संकेत असतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोरडा आणि ओलसर तळवा कोणत्‍या आजाराचे संकेत आहेत...

 

 

बातम्या आणखी आहेत...