आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ही काळजी, ठरु शकते फायदेशीर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिसमध्ये गेल्यानंतर कामाच टेंशन तर सर्वांनाच असते. या कामाच्या तंद्रींत अनेकजण खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. ज्या पोटासाठी आपण पैसे कमवतो त्या पोटावरच आपण नकळतपणे अन्याय करत असतो. बरेचदा काही जण तर कामाच्या नादात चक्क जेवायलाच विसरतात. पण, याचे तुमच्या आरोग्यावर काही गंभीर परिणाम होतात. म्हणून खाण्याच्या काही सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ऑफिसमध्ये जेवण करताना कोणती काळजी घ्यावी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...