Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | index finger pressure health benefits in marathi

मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात या एक हस्त मुद्रेने होऊ शकतो लाभ

हेल्थ डेस्क | Update - Jul 22, 2018, 12:03 AM IST

आपल्या हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. आजरातून मुक्त करण्यासाठी हात आपल्याला सहायक ठरू शकत

 • index finger pressure health benefits in marathi

  आपल्या हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. आजरातून मुक्त करण्यासाठी हात आपल्याला सहायक ठरू शकतात. याच कारणामुळे आपल्या शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचे ज्ञान आहे. पतंजली योग सूत्राव्यतिरिक्त विविध ग्रंथांमध्ये हस्त मुद्रांविषयी माहिती आढळून येते. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या अशाच एका हस्त मुद्रेविषयी. ही मुद्रा केल्याने खास फायदे होतील.


  हातावर शरीराच्या खास भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट आहेत. या ठिकाणी प्रेशर दिल्यास चमत्कारिक फायदे होऊ शकतात. हस्त मुद्रांच्या माध्यमातून हेच केले जाते. उदा. तुम्ही तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरवर दररोज कमीत कमी 2-3 वेळेस 60 सेकंद प्रेशर द्यावे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यामुळे होणारे फायदे...

 • index finger pressure health benefits in marathi

  या ठिकाणी हलकेसे प्रेशर दिल्यास बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच पोटाशी संबंधित विविध आजार औषध न घेता ठीक होतात. अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकत्र करून केवल मुद्रा केल्यास बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात लाभ होतो. यासोबतच वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते ही मुद्रा.

 • index finger pressure health benefits in marathi

  आयुर्वेदानुसार आपल्या हाताचे पाचही बोट एका विशेष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात.
  अंगठा - अग्नी तत्व
  तर्जनी - वायू तत्व
  मधले बोट - आकाश तत्व
  अनामिक - पृथ्वी तत्व
  करंगळी - जल तत्व

Trending