आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्‍ता खाल्‍ल्‍याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्‍या असेच 6 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्राय फ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु सहसा आपण सुकामेवा खात नाही. म्हणून, मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. म्हणून, रोस्टेड, खारवलेले पिस्ता तुम्ही खाऊ शकता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पिस्ता खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...