आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरम पाण्‍यात मिसळा चिमुटभर हिंग, फायदे ऐकून तुम्‍हीही आजपासूनच सुरु कराल पिणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- हिंग आपण मसाला म्‍हणून स्‍वयंपाकामध्‍ये यूज करतो. मात्र वैद्यकीय दृष्‍टीकोणातूनही हिंग मोठ्या प्रमाणात वापरले जाते. फार पूर्वीपासून मासिक पाळीदरम्‍यान पोट दुखत असेल तर हिंगाचे पाणी वापरले जाते. सर्दीपडसे, अस्‍थमा दुर करण्‍यासाठीही याचा वापर केला जातो. एवढेच नाही तर हिंगाचे असे अनेक फायदे आहेत जे येथे आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.


आयुर्वेदनूसार गरम पाण्‍यात अर्धे चिमुटभर हिंग टाकून रोज पिल्‍यास  अनेक फायदे मिळतात.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, रोज असे पाणी पिल्‍याने मिळणारे 10 फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...