आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहापत्‍तीने केस होतात काळे, Try करून पाहा हे 5 घरगुती उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात प्रत्येक वयातील व्यक्तीला केस पांढरे होण्याची समस्या आहे. आज कमी वयातच पांढ-या केसांचा सामना करावा लागतोय. आयुर्वेद एक्सपर्ट आणि प्रोक्टिशनल डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, अनेक कारणांमुळे केस पांढरे होऊ शकतात. जेनेटिक प्रॉब्लम, फॅमिली हिस्ट्री किंवा एखादा आजार, स्ट्रेस, टेंशन, लाइफस्लाइल अशा अनेक कारणांमुळे असे होऊ शकते.


पांढ-या केसांवर कसे करावेत घरगुती उपचार?
डॉ. मुल्तानी सांगतात की, केस पांढरे होऊ नयेत यासाठी काही आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतात. या उपायांनी केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. याचा नियमित वापर केल्याने केस गळण्याची आणि कमजोर होण्याची शक्यता कमी होते. या उपायांनी अवेळी केस पांढरे होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, पांढ-या केसांसाठी काही घरगुती उपाय...

बातम्या आणखी आहेत...