आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचेवर अशाप्रकारे लावा मध, 10 दिवसांत दिसेल प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध लावल्याने त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. यामुळे चेह-याचा सॉफ्टनेस वाढतो. यासोबतच रंग गोरा होतो. ब्यूटी एक्सपर्ट अफरोज अली सांगत आहेत मधाचे 10 सौंदर्य फायदे... मधामुळे कसे वाढेल सौंदर्य?


- मधामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे डेड स्किन दूर होते. त्वचेची शायनिंग वाढते.
- यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. यामुळे पिंपल्स सारखी स्किन प्रॉब्लम दूर होते.
- यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. हे स्किन रॅशेज, खाज आणि सूजसारख्या समस्या टाळते.
- यामधील व्हिटॅमिन्स, मिनरल्स त्वचेचा रंग उजळवतात.

 

मधाला कसे करावे स्टोर
मध कधीच खराब होत नाही. हे दिर्घकाळ एयर टाइट डब्यात ठेवता येऊ शकते. हे स्टोर करण्यासाठी फ्रिज बाहेर ठेवणे योग्य असते.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, मधाचे ब्यूटी बेनिफिट्स...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...