आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खा 5 काजू, बॉडीवर होतील हे 10 सकारात्मक प्रभाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काजूमध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असते हे एक मिथ आहे. हार्ट पेशेंट्ससाठी हे हेल्दी मानले जात नाही. परंतु सत्य हे आहे की, यामध्ये कोलेस्ट्रॉल नसते. याव्यतिरिक्त काजूमध्ये असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आजार टाळण्यात मदत करतात. मेंदाता हॉस्पिटलचे सीनियर डायटीशियन रुपश्री जायसवाल सांगत आहेत 5 काजू खाण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काजू खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...