आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तल्लख बुद्धीसाठी रोज सकाळी खा 2 चमचे खसखस, होतील इतरही 10 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खसखसमध्ये अल्केलाइड्स असतात जे वेदना दूर करण्यात फायदेशीर असतात. खसखसचे तेल बाजारात उपलब्ध असते. हे लावल्याने वेदना दूर होतात. रात्रभर भिजवलेली खसखस केस किंवा चेह-यावर लावल्याने अनेक फायदे मिळतात. आज आपण पाहणार आहोत रोज खसखस खाण्याचे किंवा वापर करण्याचे 10 फायदे...

 

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या...फायद्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...