आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस आणि या 9 प्रॉब्लम दूर करण्यात नंबर वन आहे हे ड्रिंक, करून पहा ट्राय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पपई आणि याच्या रसामध्ये पपाइन असते. हे पोटाच्या आजारांना दूर करण्यात मदत करते. बध्दकोष्ठता किंवा भूक न लागण्याची समस्या उन्हाळ्यात होते. या कॉमन समस्या पपईचा रस पिऊन दूर केल्या जाऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. प्रियंका चौहान पपईच्या रसामध्ये लिंबूचा रस मिसळून पिण्याचा सल्ला देतात. डॉ. प्रियंका सांगत आहेत याचे 10 फायदे...

का मिसळतात पपईच्या रसामध्ये लिंबूचा रस :
- लिंबूच्या रसामुळे बॉडीमध्ये ओलावा राहतो ज्यामुळे उष्णतेचा परिणाम कमी होतो.
- लिंबूमधील सायट्रिक अॅसिड तात्काळ एनर्जी देते आणि उन्हाळ्यात येणा-या डलनेसपासून दूर ठेवते.
नोट : पपई आणि लिंबू दोन्हीमध्ये कॅलरी कमी असतात. यामुळे वजन कमी होते. वजन कमी करत असलेल्या लोकांना या ज्यूसमध्ये साखर मिसळून नका. साखरेमध्ये अधिक कॅलरी असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे ड्रिंक पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...