आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्याच्या 60 दिवस खावेत फक्त हे 10 पदार्थ, 365 दिवस राहाल हेल्दी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाण्यापिण्याच्या हिशोबाने हिवाळा खुप हेल्दी मानला जातो. एम्सचे आयुर्वेद मेडिकल ऑफिसर डॉ. शक्ति सिंह परिहारनुसार या वातावरणात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम वर्षभर तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकतो. यामुळे आपल्या डायटमध्ये अशा पदार्थांचा समावेश करा ज्यामध्ये कॅल्शियम, आयरन आणि फायबर सारखे न्यूट्रिएंट्स अधिक असतील. यामुळे बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. आज आपण अशाच 10 पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...