आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी असा टाळावा ब्रेस्‍ट कँसर, फॉलो करा या 10 Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सेन डियेगोच्या रिसर्चनुसार फळ आणि भाज्यांनी भरपूर डायट ब्रेस्ट कँसरचा इफेक्ट कमी करते. याव्यतिरिक्त असे अनेक पदार्थ आहेत, जे ब्रेस्ट कँसर टाळण्यात मदत करतात. अपोलो बीएसआर हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन स्वीटी यादव सांगत आहेत, अशाच 10 पदार्थांविषयी...

 

का होतो ब्रेस्ट कँसर?
- इररेग्युलर लाइफस्टाइल
- वाढत्या वयात प्रग्नेंसी
- जेनिटिक कारणांमुळे
- जास्त दारु प्यायल्याने

 

काय आहेत ब्रेस्ट कँसरचे संकेत :
- ब्रेस्टमध्ये गाठ होणे
- ब्रेस्टमध्ये वेदना होणे
- अंडरआर्म्समध्ये सूज येणे
- ब्रेस्टचा आकार असामान्य पध्दतीने वाढणे


पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, ब्रेस्ट कँसर टाळणा-या अशाच काही पदार्थांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...