आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा फक्‍त हे 10 पदार्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनच्या संशोधनानुसार काही पदार्थांमधील अँटीऑक्सीडेंट्स म्हणजे फ्लेवॉनॉइड्स कँसरची रिस्क कमी करण्यात मदत करते. मॅक्स हेल्थ केयर हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या चीफ डायटीशियन डॉ. रितिका सामदार सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी जे बॉडीची इम्यूनिटी वाढवतात आणि कँसर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या,  अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर...