आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात साबणाऐवजी ट्राय करा हे 10 घरगुती उपाय, उजळेल चेहरा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेह-याचा रंग उजळवण्‍यासाठी लोक विविध साबण किंवा फेसवॉश यूज करतात. अनेकवेळा या प्रोडक्ट्सचे साइड इफेक्स होतात. मात्र जर आपण घरातील वस्तूंचा उपयोग करुनच फेस वॉश केले तर याचा कोणताच साइड इफेक्ट तसेच अॅलर्जी होणार नाही. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत अशाच नैसर्गिक 10 पद्धती, ज्यामुळे उजळेल चेह-याचा रंग.


पुढील स्लाईडवर जाणुन घ्या त्वचेचा ग्लो वाढवण्याच्या खास टिप्स...

बातम्या आणखी आहेत...