आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी उपाशीपोटी प्‍या ओव्‍याचे पाणी, हे 10 आजार होतील दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रुपात वापरले जाते. परंतु यामधील कॅल्शियम, पोटॅशियम, फास्फोरस, आयोडीन, केरोटिन यांसारखे तत्त्व आपल्याला अनेक आरोग्य फायदे देतात. जर निमयित सकाळी अर्धा चमचा ओवा पाण्यात उकळून प्यायला तर अनेक आरोग्य समस्या कमी केल्या जाऊ शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत अशाच 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...


पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, ओव्याचे पाणी पिण्याचे असे काही आरोग्यदायी फायदे...

बातम्या आणखी आहेत...