आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध आणि अंड्यापेक्षा जास्त दमदार आहे हा पदार्थ, जाणुन घ्या 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुधाला कंप्लीट फूड मानले जाते. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना दूध पिणे पसंत नाही. अशा लोकांनी रोज फक्त मुठभर शेंगदाणे खाल्ले तर दूधामधून मिळणारे सर्व न्यूट्रिएंट्स त्यांना मिळू शकतात. तसेच शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असते. आदित्य बिडला, हॉस्पिटल, पुणेच्या डायटीशियन नेहा शिरके सांगत आहेत रोज मुठभर शेंगदाणे खाण्याच्या 10 फायद्यांविषयी...


कशामध्ये किती प्रोटीन?
100 ग्राम शेंगदाण्यामध्ये : 26 ग्राम
1 ग्लास दूधामध्ये :3.4 ग्राम
1 अंड्यामध्ये : 6 ग्राम

 

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या,  अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...