आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 3 कारणांमुळे पातळ होत आहेत केस, या प्रॉब्लमपासून बचाव करती या 7 टिप्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनियमित लाइफस्टाइल आणि स्ट्रेसमध्ये राहिल्यामुळे केस विरळ होतात. तुम्ही योग्य वेळी याकडे लक्ष दिले नाही तर टक्कल पडण्याची समस्या होऊ शकते. स्किन स्पेशलिस्ट डॉ. चंदेल केस विरळ होण्याची 3 कारणे सांगत आहेत. यासोबतच मेदांता हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. रुपश्री जायसवाल हेयर फॉलपासून बचाव करण्याच्या 7 टिप्स सांगत आहेत. केसांना काय लावल्याने केस होतात दाट आणि हेल्दी?

 

- केसांमध्ये अंडे लावा. यामुळे केस दाट होतात.
- मेहेंदीमध्ये रीठा, शिकाकई आणि त्रिफळा मिसळून लावा. यामुळे केस गळती थांबते.
- मेथीदाण्यात दही मिसळून लावा. यामुळे केसांची ग्रोथ वाढते.
- कलौजीच्या पावडरमध्ये दही मिसळून लावल्याने केस काळे आणि दाट होतात. 
- दह्यामध्ये लिंबूचा रस मिसळून लावल्याने कोंडा दूर होतो. यामुळे केस गळती थांबते.

 

पुढील 11 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केस विरळ होण्याची कारणे आणि यापासून बचाव करण्याच्या काही खास टिप्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...