आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीताफळाने ब्‍लड प्रेशर राहते नियत्रंणात, इतर फायदे वाचून व्‍हाल आश्‍चर्यचकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीताफळ हा एक थंड गुण असलेले फळ आहे. यामध्ये कॅल्शियम आणि फायबरसारखे न्यूट्रियंट्स अधिक असतात. जे आर्थरायटिस आणि बद्धकोष्ठासारख्या तक्रारी दूर ठेवण्यात मदत करते. यासोबतच या झाडाच्या सालींमध्ये टॅनिन असते. ज्याचा वापर औषधी बनवण्यासाठी केला जातो. या झाडाच्या पानांनी कॅन्सर आणि ट्यूमरसारख्या आजारांचा इलाज केला जातो. सीताफळाची साल दात आणि हिरड्यांच्या वेदना कमी करण्यात उपयोगी असते... 


250 ग्राम सीताफळामधील न्यूट्रिएंट्स :
व्हिटॅमिन सी : 90.मिग्रा
फायबर : 11 ग्राम
पोटॅशियम :617.50
मॅग्नेशियम : 52.50
कॉपर : 0.215 मिग्रा


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सीताफळाच्‍या इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

 

बातम्या आणखी आहेत...