आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे केस गळत असतील तर असू शकतो यामधील 1 आजार, घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढते वय आणि हार्मोनल चेंजेसमुळे महिला आणि पुरुष दोघांचेही केस गळतात. दिवसभरात 100 ते 120 केस गळत असतील तर हे नॉर्मल आहे. परंतु यापेक्षा जास्त केस गळत असतील तर हा टक्कल पडण्याचा संकेत आहे. यासोबतच काही असे आजार आहेत, ज्यामध्ये केस जलद गळतात. जर या आजारांवर योग्य वेळी उपचार केले तर टक्कल पडण्याच्या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो. हेयर एक्सपर्ट डॉ. रोहित बत्रा अशाच 5 आजारांविषयी सांगत आहेत. यामुळे केस गळण्याची समस्या जलद दूर होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या आजारामध्ये जलद गळतात केस...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...