आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या लोकांना होऊ शकतो लिव्हर कँसर, ओळखा हे 7 संकेत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड कँसर रिसर्च अँड इंटरनॅशनलनुसार लिव्हर कँसर जगातील सहावा कॉमन कँसर आहे. म्हणजेच कँसरचा सहावा रुग्ण हा लिव्हर कँसरचा असतो. सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे तरुण लोकांनासुध्दा या कँसरचा सामना करावा लागतोय. आपण योग्य वेळी लिव्हर कँसर ओळखले आणि ट्रीटमेंट घेतली तर हे ठिक केले जाऊ शकते.


कोणाला होऊ शकतो हा कँसर?
डॉ. अमित अग्रवाल सांगतात की, जर लिव्हर कँसर असेल आणि फर्स्ट स्टेजमध्ये ओळखून ट्रिटमेंट केली तर आजार बरा होऊ शकतो. जसलोक हॉस्पिटल, मुंबईचे लिव्हर ट्रान्सप्लांट डिपार्टमेंटचे डायरेक्टर अँड चीफ सर्जन डॉ. ए. एस. सोइन सांगतात की, जे लोक अनहेल्दी आयुष्य जगतात त्यांना लिव्हर कँसर होण्याची शक्यता जास्त असते. परंतु यामागे येवढेच कारण नाही तर इतर कारणसुध्दा आहेत.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणत्‍या लोकांना लिव्‍हर कँसर होण्‍याची शक्‍यता असते जास्‍त...

बातम्या आणखी आहेत...