आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 दिवसांमध्‍ये दूर हेातील पिंपल्‍स, ट्राय करा हे 5 घरगुती उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपल्स येणे ही एक सामान्य समस्या आहे. बदलत्या वयात किंवा प्रदुषणामुळे ही समस्या निर्माण होते. फक्त मुलींनाच नाही तर मुलांनासुद्दा या समस्येला सामोरे जावे लागते. नियमित पिंपल्स येत असल्यामुळे चेह-यावर डाग पडतात आणि हे लवकर जात नाही. कितीही ब्यूटी प्रोडक्ट वापरले तरी ही समस्या दूर होत नाही. परंतु काही घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर केली जाऊ शकते. तुम्हाला यासाठी जराही खर्च करण्याची गरज पडणार नाही. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत पिंपल्स प्रॉब्लम दूर करण्याच्या 10 सोप्या टिप्स...


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, पिंपल्स दूर करण्याच्या अशाच काही सोप्या टिप्स...

 

बातम्या आणखी आहेत...