आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्‍या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा या 5 गोष्‍टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेदनेपासून आराम देण्यासाठी केलेली मसाज जीवघेणी ठरु शकते. मेडिको लीगल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार दिल्लीमध्ये एका २३ वर्षाच्या तरुणाच्या पायाला बॅडमिंटन खेळताना फ्रॅक्चर झाले. डॉक्टांनी पायावर प्लास्टर बांधले. काही महिन्यांनी प्लास्टर काढण्यात आले. परंतु तरीही त्याच्या पायात वेदना होत होत्या.

 

एकदा त्याच्या आईने त्याच्या पायाच्या वेदना कमी करण्यासाठी पायाची अर्धा तास मालिश केली. यानंतर त्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही. मालिशचा या तरुणाच्या मृत्यूशी काय संबंध आहे?

 

एमपी मेडिकल सायन्स यूनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर डॉ. आर. एस. शर्मा सांगतात की, जास्त दिवस हात किंवा पायाच्या एखाद्या अंगामध्ये हालचाल होत नसेल( या मुलाच्या पायाला प्लास्टर होते म्हणून तो पाय हलवू शकला नाही) तर नसांमध्ये रक्त जमा (ब्लड क्लॉट्स) होऊ शकते. या तरुणाच्या आईने पायाची मालिश केली तर हे क्लॉटिंग रक्ताच्या माध्यमातून तरुणाच्या लंग्समध्ये गेले. यामुळे तरुणाला श्वास घेण्यात त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
काय आहे मेडिकल टर्म ?

 

सावधगिरी कशी बाळगावी?
कार्डियक फिजियोथेरेपिस्ट रुचि सूद सांगत आहे की, इंज्यूरीनंतर मालिश करताना खुप सावधगिरी बाळगावी. डॉक्टर किंवा फिजियोथेरेपिस्ट शिवाय मालिश किंवा शेकू नये. रुची सांगत आहेत, मालिश करताना कोणती सावधगिरी बाळगावी...

 

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, मसाज करताना कोणती सावधगिरी बाळगावी...