आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळ खावीत, जाणुन घ्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍दी लाइफस्‍टाइल नसल्‍यास आपल्‍याला अनेक प्रकारचे आजार होण्‍याची शक्‍यता असते. या आजरांपासून आपला बचाव करायचा असेल किंवा या आजारांना दूर ठेवायचे असेल तर डाएटमध्‍ये काही फळांचा अवश्‍य समावेश केला पाहिजे. या फळांमुळे शरीराला पर्याप्‍त प्रमाणात व्हिटॅमिन्‍स आणि मिनरल्‍स मिळतात, ज्‍यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. फुड अँड न्‍यूट्रिशन एक्‍सपर्ट डॉ. अमिता सिंह काही अशाच फळांविषयी सांगत आहे, जे अनेक आजारांपासून आपला बचाव करतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणती फळांमुळे आपला कोणत्‍या आजारांपासून होतो बचाव...

 

बातम्या आणखी आहेत...