आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशीपोटी खाऊ नका हे 6 पदार्थ, फायद्याऐवजी होईल नुकसान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी हेल्दी राहण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. काही पदार्थ उपाशीपोटी घाऊ नयेत. हे पदार्थ उपाशीपोटी खाल्ल्याने अॅसिडिटी, इनडायजेशन, बध्दकोष्ठता, छातीत जळजळ किंवा पोटदुखीसारखी समस्या होऊ शकते. कोणते पदार्थ उपाशीपोटी खाऊ नये याची योग्य माहिती असेल तर अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. अमिता सिंह अशाच काही पदार्थांविषयी सांगत आहेत, जे उपाशीपोटी खाऊ नयेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ उपाशीपोटी खाऊ नयेत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...