आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे महिला होतात आ‍कर्षित, पुरुषांनी अवश्‍य करुन पाहाव्‍यात या 6 गोष्‍टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या एका संशोधनानुसार पुरुषांचे डोळे महिलांना सर्वात पहिले आणि सर्वात जास्त आकर्षित करत असतात. ब्रिटेन आणि साउथ अफ्रीकेच्या 3 यूनिव्हर्सिटीजच्या जॉइंट स्टडीमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये सांगितले आहे की, पुरुषांचा कोणता बॉडी पार्ट महिलांना सर्वात जास्त अॅट्रॅक्स करतो.

 

काय सांगतात इंडियन एक्सपर्ट?
बॉम्बे हॉस्पिटलचे कंसल्टेंट सायकोलॉजिस्ट डॉ. अभय जैन सांगतात की, फर्स्ट इंप्रेशन हे लास्ट इंप्रेशन असते. जर पुरुषांचा फिजिकल अपीरियंस चांगला नसेल तर त्यांच्या पर्सनॅलिटीच्या इतर पैलूंवर दुर्लंक्ष होऊ शकते. यामुळे पुरुषांनी आपले बॉडी पार्ट्स हेल्दी ठेवणे खुप गरजेचे असते. पुरुषांच्या कोणत्या बॉडी पार्ट्सवर महिलांची सर्वात पहिले नजर जाते याविषयी डॉ. जैन सांगणार आहेत. यासोबतच हे बॉडी पार्ट्स हेल्दी आणि अॅट्रॅक्टिव्ह ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात हे देखील ते सांगणार आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुरुषांचे कोणते बॉडी पार्ट्स महिलांना सर्वात जास्त अॅट्रॅक्ट करतात...

बातम्या आणखी आहेत...