आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी रिकाम्यापोटी 10 भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने होतील हे खास फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ अबरार मुलतानी मनुका रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने होणारे फायदे सांगत आहेत. 10-12 मनुका रात्री भिजवून सकाळी चावून-चावून खाव्यात. मनुक्यांमध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरची पर्याप्त मात्रा आढळून येते. यामुळे हे आरोग्यासाठी उत्तम ड्रायफ्रूट मानले जाते. परंतु आयुर्वेदानुसार रोज सुकलेल्या मनुका खाण्याऐवजी भिडवलेल्या मनुका खाल्ल्याने दुप्पट फायदा होतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात...