आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 पदार्थांना खाण्‍याची ही आहे योग्‍य वेळ, तुम्‍ही चुकीच्‍या वेळी तर नाही खात ना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- आरोग्‍य ही सर्वोत्‍तम संपत्‍ती आहे. तुम्‍ही फिट असाल तर याचा परिणाम कामावर आणि इतर सर्व वस्‍तूंवर होतो. मात्र फिट राहण्‍यासाठी वेळेवर खाणे, पिणे अतिशय महत्‍त्‍वाचे असते. अनेकांना याबाबत माहिती नसते. जसे की, बहुतांशजण ब्रेकफास्‍टमध्‍ये दूध पितात. मात्र दुध पिण्‍याची ही चुकीची वेळ आहे. दुध नेहमी रात्री पिले पाहिजे.


रात्री दूध पिण्‍याचे फायदे
दूधामध्‍ये व्हिटॅमिन ए, के आणि बी12, थाइमिन आणि निकोटिनिक अॅसिड, कॅल्शिअम, फॉस्‍फरस, सोडियम, आणि पोटेशियम हे मिनरल्‍स असतात. हाडांसाठी हे पोषकतत्‍त्‍वे अतिशय महत्‍त्‍वाचे असतात. यामुळे आपल्‍याला शक्‍ती मिळते. आयुर्वेदअनूसार रात्री दूध पिणे हे आरोग्‍यासाठी अतिशय हानिकाक आहे. दुधामधील ट्रीप्‍टोफन नावाच्‍या अमीनो अॅसिडमुळे झोपेचे हार्मोन स्‍तर वाढते. याच कारणामुळे रात्री दुण पिल्‍याने चांगली झोप येते.


अशाच इतर 6 फुड्सविषयी जाणुन घेण्‍यासाठी, क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...

 

बातम्या आणखी आहेत...