आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशामुळे येतो जास्त घाम, या सोप्या घरगुती उपायांनी मिळेल आराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमची जास्त घाम येण्याची समस्या टॅल्कम पावडर लावल्याने सॉल्व्ह होत नाही तर आपल्या डायटमध्ये चेंज करायला हवा. अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये पब्लिश रिसर्चनुसार अनेक फूड्स जास्त घाम येण्याच्या समस्येपासून आराम देण्यात मदत करतात. एम्स नवी दिल्लीच्या असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल शाहर सांगतात की, घामासोबत बॉडीमधून पाणी आणि अनेक आवश्यक मिनरल्स बाहेर पडतात. अशा वेळी हे पदार्थ खाल्ल्याने बॉडीमधून निघून जाणा-या मिनरल्स आणि पाण्याची भरपाई होते.


का येतो जास्त घाम ?
थायरॉइडसंबंधीत प्रॉब्लम आणि हायपरहायड्रोसिस नामक आजारामुळे काही लोकांना जास्त घाम येतो. जेवण केल्यानंतर डायजेशनच्या प्रोसेसमध्ये बॉडीची इंटरनल हीट वाढते. यामुळे घामाचे ग्लँड्स अॅक्टिव्ह होतात आणि घाम येतो. उन्हाळ्यात बॉडीचे टेम्परेचर मेंटन करण्यासाठी बॉडीमधून घाम येतो.


फूड्समुळे कशी कंट्रोल होते घामाची समस्या?
काही पदार्थांमध्ये पाणी फायबर्सचे प्रमाण जास्त होते. हे फूड डायजेशन प्रोसेस सोपी बनवते यासोबत बॉडीचे टेम्परेचर मेंटेन ठेवते. यामुळे घाम कमी निघतो आणि घामामुळे निघणा-या पाणी आणि मिनरल्सची भरपाई होते.


पुढील स्लाईडवर डायटीशियन रेखा सांगत आहेत घामाच्या समस्येपासून आराम देणा-या 7 फूड्सविषयी सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...