आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या योगमुद्रेने दूर होतील हे 8 आजार, जाणुन घ्या कसे करावे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग निद्रा एक प्रकारची ध्यान मुद्रा आहे. जे जमीनीवर झोपून केले जाऊ शकते. या योगमध्ये आध्यात्मिक झोप घेतली जाते. ही अशी झोप आहे ज्यामध्ये जागत झोपावे लागते. झोपण्या आणि जागे राहण्याच्या मधील स्थितीला योग निद्रा म्हटले जाते. जर ही योग निद्रा नियमित 10 ते 30 मिनिट केली तर अनेक हेल्थ प्रॉब्लम कंट्रोल केल्या जाऊ शकतात. कशी करावी योग निद्रा...

योग निद्रा करण्याची पध्दत...


सैल कपडे घालून एखाद्या उघड्या आणि शांत ठिकाणी जमीनीवर पाठीवर झोपावे. दोन्ही पायांमध्ये एक फुटांचे अंतर ठेवावे. दोन्ही हात कंबरेपासून कमीत कमी सहा इंचच्या अंतरावर ठेवा. आता डोळे बंद करुन आणि पुर्ण बॉडी रिलॅक्स करुन ध्यान करा. या पोझिशनमध्ये 10 किंवा 30 मिनिटे राहावे.

 


पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, योग इंस्ट्रक्टर रत्नेश पांडे सांगत आहेत योग निद्राचे 8 फायदे...

 

 

बातम्या आणखी आहेत...