आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मच्‍छरांपासून त्रस्‍त आहात? Try करा हे 5 सोपे घरगुती उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डास, मच्‍छरांमुळे मलेरिया, डेंग्यूसारखे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. यांपासून बचाव करण्यासाठी बाजारात अनेक क्रीम आणि औषधी उपलब्ध आहेत. परंतु काही घरगुती उपाय करुन डासांपासून बचाव करता येऊ शकतो. हे घरगुती उपाय बाजारात उपलब्ध असणा-या अनेक साधानांपेक्षा प्रभावी आहेत. याचा वापर केल्याने पर्यावरण आणि पैसे दोन्हींचा बचाव होईल. जाणुन घेऊया अशाच 5 उपायांविषयी...

 

पुढील स्लाइवर जाणून घ्या, डासांना दूर ठेवणारे 5 घरगुती उपाय...


 

बातम्या आणखी आहेत...