आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका ड्रिंकमुळे युरिनच्‍या अनेक समस्‍यांपासून होतो बचाव, असे करा घरीच तयार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरिनसंबंधी लहान-लहान समस्या अनेक वेळा आपल्याला दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकतात. योग्य वेळी यावर उपचार केले नाहीत तर गंभीर आरोग्य समस्या होण्याच्या शक्यता वाढू शकतात...

 

लिंबू, मध कसे प्यावे?
एक ग्लास पाणी गरम करा. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. कोमट करून मध टाका. हे रोज प्यावे.

 

काय होतील फायदे?
यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अल्केलाइड्स असतात. हे ड्रिंक नियमित प्यायल्याने युरिन इन्फेक्शन आणि युरिनसंबंधी इतर समस्यांपासून बचाव होतो.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, युरिनसंबंधी समस्‍यांपासून बचाव करण्‍यासाठी काय टाळावे आणि काय करावे...

 

बातम्या आणखी आहेत...