आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफान खानला ब्रेन ट्युमर? हे आहेत ट्युमरचे 5 संकेत, करू नका दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीडिया रिपोर्टनुसार बॉलिवूड अभिनेता इरफान खानला ब्रेन ट्युमर झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या गोष्टीची आतापर्यंत ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात इरफानच्या कुटुंब आणि डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचे कन्फर्मेशन देण्यात आलेले नाही. व्हायरल होत असलेल्या या बातमीनुसार इरफानला ग्लियोब्लास्टोमा मल्टीफोर्मे (जीबीएम) ग्रेड-4 आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार याला  'डेथ ऑन डायग्नोसिस' असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला ब्रेन ट्युमरच्या संकेतांविषयी सांगत आहोत. वेळीच या आजाराचा उपचार सुरु केल्यास या आजारातून बाहेर पडणे शक्य आहे.


ब्रेन ट्युमर विविध शेप आणि साईजचे असतात आणि याचप्रकराचे सिम्टमही असतात. न्यूरोसर्जनचे एमडी Theodore Schwartz यांच्यानुसार हे संकेत ट्युमरच्या लोकेशनवर अवलंबून असतात. उदा, तुम्हाला ट्युमर मेंदूच्या एकदम जवळ असेल तर तुमच्या आर्म आणि आयसाइटवर अफेक्ट होईल. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी असल्यास तुम्हाला अंधुक दिसेल तसेच जॉईंट पेन होईल. परंतु काही कॉमन संकेत असे आहेत ज्यामुळे तुम्ही या गंभीर आजराला ओळखू शकतात.


असा होतो ब्रेन ट्युमर
शरीरात तयार होणाऱ्या सेल्स काही काळानंतर नष्ट होतात आणि त्याठिकाणी पुन्हा नवीन सेल्स तयार होतात. ही एक साधारण प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया बाधित होते तेव्हा ट्युमर सेल्स तयार होऊ लागतात. ट्युमर विविध कारणांमुळे तयार होऊ शकतात. हा रोग विशेष प्रकारच्या विषाणू संक्रमणामुळे, प्रदूषित पदार्थ श्वास घेताना शरीरात आल्याने या सेल्स एकत्र येऊन टिश्यू तयार करतात. या सेल्स नष्ट होत नाहीत आणि यामुळे वेळेनुसार ट्युमर वाढत जातो. मेंदूमध्ये ट्युमर ज्याठिकाणी होतो त्याठिकाणची कार्य करण्याची प्रक्रिया बाधित होते.


पुढे जाणून घ्या, ब्रेन ट्युमरचे संकेत...

बातम्या आणखी आहेत...