आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या शरीरात आढळला दारूचा अंश, वाचा दारूने कसा गेला असेल तोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार दारूच्या नशेमध्ये श्रीदेवीच्या  शरीराचा तोल गेला आणि त्यानंतर त्या बाथटबमध्ये पडल्या. परंतु अद्याप मृत्यूचे पूर्ण कारण समोर आलेले नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, दारू प्यायल्यानंतर शरीरावर कसा पडतो प्रभाव.


दारुच्या 30 ml च्या पॅगमध्ये 100 कॅलरी असतात. हे लिमिटपेक्षा जास्त प्यायले तर वजन लवकर वाढते. यासोबतच इतरही दुष्परिणाम होतात. हे जास्त किंवा उपाशीपोटी घेतल्याने आरोग्याला अनेक नुकसान पोहोचते. बॉम्बे हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. अतुल तापडिया याविषयी सविस्तर माहिती देत आहेत. यासोबतच दारु प्यायल्याच्या 1 तासात डोक्यापासून तर पायांपर्यंत शरीरावर कोणता परिणाम होतात याविषयीसुध्दा माहिती देत आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या दारुचा शरीरावर कसा होतो परिणाम...

बातम्या आणखी आहेत...