आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 25 % लिव्हरवर जिवंत आहेत अमिताभ, या चुकांमुळे लिव्हर होते कमजोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत सध्या खराब आहे. 2015 मध्ये अमिताभ यांनी स्वतः खुलासा केला होता की, ते फक्त 25 टक्के लिव्हरच्या आधारे जिवंत आहेत. हेपेटायटिस बी व्हायरसमुळे लिव्हरने 75 टक्के काम करणे बंद केले आहे. अमिताभ कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हेपेटायटिस बी आजाराला बळी पडले. त्यावेळी 200 डोनर्सचे जवळपास 60 बॉटल रक्त अमिताभ यांच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करण्यात आले होते. 


यामधीलच एक डोनरच्या ब्लडमध्ये हेपेटायटिस बी व्हायरस होता. हे रक्त अमिताभ यांच्या शरीरात गेले. वर्ष 2000 पर्यंत सर्वकाही नॉर्मल होते. त्यानंतर मेडिकल चेकअपमध्ये समजले की लिव्हरमध्ये इन्फेक्शन आहे. ज्यामुळे 75 टक्के लिव्हर काम करत नाही. अमिताभ यांनी लिहिले होते की, एखादा व्यक्ती 12 टक्के लिव्हरवर जिवंत राहू शकतो परंतु कोणीही या टेस्टपर्यंत जात नाही. डॉ. प्रकाश तारे सांगत आहेत अशा काही चुकांविषयी ज्यामुळे व्यक्तीचे लिव्हर कमजोर होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या चुकांमुळे व्यक्तीचे लिव्हर कमजोर होते...

बातम्या आणखी आहेत...