आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्कर, थकवा आणि श्वसनाचा त्रास असल्यास, आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल बहुतांश लोकांच्या शरीरातील आयर्नचे प्रमाण कमी होत चालले आहे. यालाच रक्तामध्ये रेड ब्लड सेल्सची कमी किंवा हिमोग्लोबिनची कमी मानले जाते. जास्तप्रमाणात याची शिकार महिला झालेल्या दिसतात. या समस्येमुळे शरीरातील नसांमध्ये ऑक्सिजन वहनाचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीराला ताकद मिळत नाही. या कारणामुळे पीडित व्यक्ती नेहमी थकलेला राहतो. उठता-बसता चक्कर येते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या व्यतिरिक्त हृदयाचे ठोके असामान्य होतात. स्किन आणि डोळ्यामध्ये पिवळेपणा दिसते. आहारात आणि पोषण विशेषज्ञ डॉ. देवेंद्र पटेल यांच्यानुसार जाणून घ्या, आयर्नच्या कमतरतेची कारणे आणि हे दूर करण्याचे उपाय...
बातम्या आणखी आहेत...