आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी खाऊ नये लसूण, बिघडेल तब्येत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाज्यांची चव वाढवण्याव्यतिरिक्त औषधींच्या रुपात लसणाचा अनेक वर्षांपासून वापर केला जात आहे. खरेतर काही लोकांसाठी हे हानिकारक ठरु शकते. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालय, हरिव्दारचे स्वास्थ वृत्त विभाग(Health & Welness Dept.) चे विभागाध्यक्ष डॉ. अवधेश मिश्र सांगतात की, लसुण हे गरम आणि कोरडे असते. यामुळे अनेक आजारांमध्ये हे खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. डॉ. अवधेश मिश्रा सांगत आहेत की, कोणत्या लोकांनी लसुण खाऊ नये...


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या लोकांनी खाऊ नये लसुण...

बातम्या आणखी आहेत...