आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदिक औषधी घेण्यापूर्वी हे अवश्य वाचा, अन्यथा पाहिजे तसा लाभ होणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदिक औषधांचा वापर बहुतांश लोक यामुळे करतात की, याचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. परंतु हे योग्य पद्धतीने न घेतल्यास याचे पाहिजे तसे परिणाम दिसून येत नाहीत. आयुर्वेदानुसार हे औषध घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. असे न केल्यास आरोग्य समस्या वाढू शकते. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. अबरार मुल्तानी आपल्याला आयर्वेदिक औषध घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी यासंदर्भात खास माहिती देत आहेत...
बातम्या आणखी आहेत...