आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी उपाशीपोटी प्यावे मनुक्याचे पाणी, होतील मोठे फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुक्याच्या पाण्यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. इंडियन इस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. एस. आर. यादव सांगतात की, मनुके एनर्जीयुक्त आहे भरपूर लो फॅट फूड आहे. यामध्ये भरपूर आयरन, पोटॅशियम, व्हिटॅमिन आणि अँटी ऑक्सीडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवल्याने फायदे वाढतात.

 

कसे बनवावे मनुक्याचे पाणीएक कप पाणी उकळून त्यामध्ये मुठभर धुतलेले मनुके टाकून रात्रभर भिजवा. सकाळी थोडेसे गरम करुन हे पाणी उपाशीपोटी घ्या आणि मनुके चावून घ्या.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनुक्याच्या पाण्याचे आरोग्य फायदे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...