Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Benefits Of Milk With Basil Leaves, Benefits Of Tulsi

Health: रात्री दूधामध्ये मिसळा फक्त 2-3 तुळशीची पाने, होतील हे फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 29, 2018, 12:00 AM IST

दूधामध्ये रोज तुळस टाकून प्यायल्याने अनेक फायदे होतात. तुळशीचे पान आणि दूधामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून बचाव करण्

 • Benefits Of Milk With Basil Leaves, Benefits Of Tulsi

  दूधामध्ये रोज तुळस टाकून प्यायल्याने अनेक फायदे होतात. तुळशीचे पान आणि दूधामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून बचाव करण्यात मदत करतात. यासाठी जम्मू इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. निखिल शर्मा रोज रात्री तुळशीचे दूध पिण्याचे 7 फायदे सांगत आहेत.

  तुळशीच्या पानांचा वापर कशा प्रकारे केल्याने होतो फायदा...
  1. तुळशीमध्ये काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने सर्दी-पडसे ठिक होते.
  2. तुळशीच्या पानामध्ये जि-याचे पावडर मिसळून खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या दूर होते.
  3. तुळशीचे पान चावल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
  4. तुळशीचे पान बारीक करुन चेह-यावर लावल्याने पिंपल्स ठिक होतात.

  पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या दूधामध्ये तुळशी मिसळून प्यायल्याने कोणते फायदे होतात...

Trending