आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षेपेक्षा 3 पटीने वजन कमी करते हळद, संशोधनातून झाले सिद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मसाल्याच्या रुपात हळदीचा वापर प्रत्येक घरात केला जातो. परंतु याचे अँटीबाक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल प्रॉपर्टी अनेक आरोग्य समस्या दूर करण्यात हेल्पफुल असतात. रिसर्चमध्ये हे सिध्द झाले आहे की, हे नियमित डायटमध्ये घेतल्याने हे न घेणा-यांच्या तुलनेत तिप्पट वजन कमी होते. असे झाले संशोधन...


ईरानच्या शाहिद सादौघी यूनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायंसने आपल्या रिसर्चसाठी दोन ग्रुप बनवले. दोन्ही ग्रुपमधील लोकांच्या 500-500 कॅलरी कमी केल्या गेल्या. यामधील एका ग्रुपला कॅलरी इनटेक कमी करण्यासोबतच तीन महिण्यापर्यंत सतत तीन ग्राम हळद खाण्यास दिली. यामुळे या लोकांच्या वजनामध्ये हळद न खाणा-यांच्या तुलनेत तिप्पट वजन कमी झाले. उदाहरणात पाहायचे म्हटले तर हळद न खाणा-यांचे 1 किलो वजन कमी झाले आणि हळद खाणा-यांचे तीन किलो वजन कमी झाले...अजून आहेत अनेक फायदे...

 

हळदी फक्त वजन कमी करत नाही तर याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. मधुसूदन देशपांडे सांगत आहेत याच्या 5 आरोग्य फायद्यांविषयी सविस्तर माहिती...


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, हळदीच्या 5 आरोग्य फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

 

बातम्या आणखी आहेत...