आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, बॉडीच्या कोणत्या भागाची मसाज केल्याने काय होतो फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोकेदुखी, थकवा, कंबरदुखी अशा लहान-लहान समस्या आपल्याला अनेक वेळा होत असतात. आपण यावर उपाय म्हणून लगेच औषधी घेतो. परंतु या पेनकिलर्सची अनेककांना सवय होऊन जाते. याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. याऐवजी आपण घरगुती उपाय, एक्यूप्रेशर टेक्नीक आणि मसाजची मदत घेऊ शऊ शकतो. मसाज केल्याने वेदना दूर होतातच यासोबतच सर्व चिंता दूर होतात. यामुळे आपण शरीराच्या विविध अंगांची मसाज करुन आपल्या समस्या दूर करु शकतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शरीराच्या कोणकोणत्या भागांची मसाज केल्याने कोणते फायदे होतात...

बातम्या आणखी आहेत...