आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीभेवर चमचा ठेवून एका मिनिटात जाणुन घ्‍या आपला आजार, अशी आहे पूर्ण प्रोसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- आपले आरोग्‍य कसे आहे? आपल्याला एखादा आजार तर नाही ना? शरीरात काही घटकांची कमतरता तर काही घटक अधिक प्रमाणात आहेत का? हे जाणुन घेण्‍यासाठी आपल्‍याला खार्चिक चाचण्‍या कराव्‍या लागतात. यामुळे बहुतांशजण नियमितपणे आपल्‍या आरोग्‍याची तपासणी करत नाही आणि याचे आरोग्‍यावर हानिकारक परिणाम होतात.

 

एका चमच्‍याने जाणुन घ्‍या तुमचे आरोग्‍य

आता मात्र केवळ एका चमच्‍याने तुम्‍हाला तुमच्‍या आरोग्‍याविषयी जाणुन घेता येणार आहे. यु‍निव्‍हर्सिटी ऑफ टोरोनटोच्‍या असिस्‍टंट प्रोफेसर आणि ब्रॉडकास्‍ट मेडिकल जर्नलिस्‍ट डॉ. जोलीन हुबर यांच्‍या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. यासाठी तुम्‍हाला फक्‍त तुमच्‍या जीभेवर थोडा वेळ चमचा हळूहळू घासावा लागतो. त्‍यानंतर चमच्‍यावर आपली लाळ जमा होते आणि तिच्‍या निरीक्षणानेच अापल्‍याला डायबिटीज, कॉलेस्‍ट्रॉल, किडनी, दुषित रक्‍त अशा अनेक गोष्‍टींची माहिती मिळते. ही सर्व प्रक्रिया केवळ एका मिनिटाची आहे.


पुढील स्‍लाइडवर इन्‍फोग्राफिक्‍सद्वारे जाणुन घ्‍या, संपूर्ण प्रोसेस आणि याद्वारे तुम्‍हाला कोणकोणत्‍या आजारांची माहिती मिळू शकते....

बातम्या आणखी आहेत...