आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोथिंबीर ज्यूसने किडनी होईल क्लीन, हे 6 गंभीर आजारही ठीक होतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज एक ग्लास कोथिंबीरचा ज्यूस प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. यामधील न्यूट्रिएंट्स आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. एम. पी. बिडला हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन प्रिया गुप्ता हे ज्यूस पिण्याच्या 7 फायद्यांविषयी सांगत आहेत. 


कसे तयार करावे कोथिंबीर ज्यूस?
एक ग्लास पाणी उकळून घ्या. यामध्ये कोथिंबीर कापून मिसळा. हे चांगल्या प्रकारे उकळून गाळून घ्या. यामध्ये तुम्ही लिंबूचा रस किंवा मीठ मिसळून पिऊ शकता.


पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच काही फायदे...

बातम्या आणखी आहेत...