आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाण्यामुळे लिव्हरच्या आजारापासून राहाल दूर, होतील इतरही खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर बॉडीला अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सांगत आहेत नियमित धन्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे...


असे बनवावे धन्याचे पाणी
रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे धना पावडर टाकून ठेवा. हे सकाळी गाळून प्यावे.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या धना पावडरचे पाणी पिण्याचे मोठे फायदे...

बातम्या आणखी आहेत...