आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : जास्त गो-या लोकांना होऊ शकतात या 5 हेल्थ प्रॉब्लम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील जास्तीत जास्त देशात गोरेपणावरुन सौंदर्य ठरवले जाते. परंतु गोरे असण्याचे काही दुष्परिणामही असू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? बॉम्बे हॉस्पिटलच्या कंसल्टेंट डर्मटोलॉजिस्ट डॉ. मीतेश अग्रवालनुसार जास्त फेयर किंवा व्हाइट स्किन असणा-या लोकांमध्ये मेलानिनची कमतरता असते. यामुळे गो-या लोकांना डार्क स्किन असलेल्या लोकांच्या तुलनेत स्किन प्रॉब्लम होण्याचा धोका जास्त असतो.

 

काय काम करते मेलानिन?
डॉ. मीतेश अग्रवाल सांगतात की, आपल्या त्वचेचा रंग हा मेलानिन नामक पिगमेंटमुळे असतो. जर स्किनमध्ये मेलानिनचे प्रमाण जास्त असेल तर कलर डार्क होईल आणि मेलानिनची कमतरता असेल तर स्किन फेयर म्हणजेच गोरी होईल. मेलानिन आपल्या स्किन आणि केसांच्या रंगासाठी जबाबदार असते. यासोबतच अनेक समस्यांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी हेल्पफुल असते.


काय आहे स्किन कलर टोन?
डॉ. अग्रवालनुसार इंटरनॅशनल लेव्हलवर त्वचेच्या फेयरनेसची 5 निकषांवर नंबरींग केली आहे. सर्वात जास्त गोरी आणि व्हाइट स्किनची एक आणि दोन नंबरची टोनिंग असते. इंडिया आणि एशियाई देशांमध्ये स्किन कलरची टोनिंग 3 आणि 4 नंबरची मानली जाते. सर्वात जास्त डार्क स्किनला 5 नंबरची स्किन टोन मानले जाते. खरेतर एक आणि दोन नंबरच्या स्किन टोन असणा-यांना आजार होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. परंतु 3 नंबरची टोन असणा-यांनी सतर्क राहणे महत्त्वाचे असते.


कोणती सनस्क्रीन भारतीयांसाठी बेस्ट?
डॉ. मीतेश अग्रवाल सांगतात की, भारतीय क्लायमेट आणि स्किन टोननुसार 30 SPF ची क्रीम सर्वात चांगली असते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गो-या लोकांना कोणती हेल्थ प्रॉब्लम होऊ शकते आणि यापासून बचाव कसा करावा...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...