आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्‍हरला डॅमेज करतात हे 5 फूड्स, ताबडतोब करा अव्‍हॉइड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याची लाइफस्टाइल आणि खाण्याच्या पिण्याच्या सवयींमुळे लिव्हरमध्ये अनेक समस्या होऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. अमित अग्रवाल अशा काही पदार्थांविषयी सांगणार आहेत जे आपल्या लिव्हरला नुकसान पोहोचवतात. हे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले नाही तर हळुहळू आपले लिव्हर डॅमेज होऊ शकते.


काय काम करते लिव्हर?
हे बॉडीमध्ये 500 पेक्षा जास्त प्रकारचे काम करते, परंतु लिव्हरचे मुख्य काम डायजेस्टिव्ह ट्रॅक (पचन नलिका)मधून येणारे ब्लड फिल्टर करून संपूर्ण बॉडीला सर्क्युलेट करणे. ब्लडला एनर्जीमध्ये रूपांतरित करण्याचे कामही लिव्हर करते. जे औषध आपण घेतो, तेसुद्धा अशाप्रकारे ब्रेक करून बॉडीमध्ये सर्क्युलेट करते ज्यामुळे औषधाचा योग्य प्रभाव होऊ शकेल.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, लिव्‍हरला डॅमेज करणा-या फूड्सविषयी... 

 

बातम्या आणखी आहेत...